तुमचं मोबाईल वापरून करा सोयाबीन व कापूस अनुदानासाठी e KYC, जाणून घ्या प्रक्रिया
मुंबई, कृषी विभाग न्यूज डेस्क, २८ सप्टेंबर २०२४कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खरीप २०२३ हंगामात अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित e KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सुचवले आहे की, कोणतेही कृषी कार्यालय किंवा मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या e KYC प्रक्रिया पूर्ण करावी. 👇👇👇👇👇50 हजार … Read more