Fixed Deposit: पत्नी हाऊसवाईफ असेल तर होईल मोठा फायदा, ‘या’ योजनेत वाचतील हजारो रुपये!
मुंबई, 28 सप्टेंबर (बिझनेस डेस्क): आज गुंतवणुकीसाठी Fixed Deposit (FD) हा सुरक्षित पर्याय मानला जातो. परंतु, जर तुमची पत्नी हाऊसवाईफ असेल, तर तुम्ही FD मध्ये मोठी करसवलत मिळवू शकता. या योजनेत तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. या लेखात आपण पाहणार आहोत की, पत्नीच्या मदतीने FD वरून टीडीएस कसा वाचवता येईल आणि त्यामुळे तुम्हाला कसा फायदा … Read more