PAN Card: पॅन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, सरकारने 1 ऑक्टोबर पासून लागू केला नवा नियम !
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2024 (आर्थिक डेस्क) – PAN Card – पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या एका नव्या नियमाची घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग प्रक्रियेसंदर्भात असून, या नियमामुळे अनेकांची चिंता … Read more